जम्मू आणि काश्मीर हे भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेले राज्य आहे. या राज्याला भारताचा मुकुट असेसुद्धा म्हणतात. या राज्याच्या पश्चिमेला पाकिस्तान तर उत्तर व पूर्व दिशांना चीन हे देश आहेत, तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. २,२२,२३६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या जम्मू-काश्मीरची लोकसंख्या१,२५,४८,९२६ एवढी आहे.
व उर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. राज्याची साक्षरता ६८.७४ टक्के आहे. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके, सफरचंदहे प्रमुख फळ व पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणतात.

No comments:
Post a Comment